नांदेड (जिमाका) – अनुसुचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2024-2025 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.
Related Posts
भुखंडांचे श्रीखंड करणाऱ्या रेणापूरकर कुटूंबियांविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडांचे श्रीखंड खाण्याचा धंदा भारतभर सुरूच आहे. याच अनुशंगाने नांदेडमध्ये बनावट दस्तऐवज, खोटे लेआऊट, तयार करून भुखंडातून श्रीखंड खाणाऱ्या तीन…
तायक्वांदो, धनुर्वीधा, डान्स उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व तायक्वांदो, धनुर्वीद्या,…
आमदुरा शिवारात 19 वर्षीय युवकाचे प्रेत सापडले ; खूनाचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-आमदुरा शिवारात एका 19 वर्षीय युवकाचे प्रेत सापडल्यानंतर काल 2 मे रोजी खळबळ माजली. मुदखेडचे पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांनी…