न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचा 9 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा दौरा  

नांदेड, (जिमाका) – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी. 1.30 ते  3.30 वा. राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *