नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार 29 जून 2022 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन यांनी केले आहे.
Related Posts
तीन दिवसात दुसऱ्यांदा शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने पिस्तुल पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा एका युवकाकडून शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूस पकडले आहेत. या युवकाचा…
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात त्वचा व गुप्तरोग विभागाचे विस्तारीकरण
नांदेड (जिमाका)- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील त्वचा व गुप्तरोग विभागाचे विस्तारीकरण व नवीन…
उत्सव सणांमध्ये अशांतता पसरविण्याचा विचार असणाऱ्यांना पोलीसांनी रुट मार्चमधून दिला संदेश
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागाने आज नांदेड शहरातून इतवारा ते भाग्यनगर दरम्यान रुटमार्च करून सन-उत्सवांमध्ये गोंधळ घालण्याचा विचार असणाऱ्यांना चांगलीच समज दिली आहे.…