नांदेड(प्रतिनिधी)-महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर सौ.जयश्री पावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज 23 जुलै हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महापौर जयश्री पावडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, कल्याण घंटेवाड, आनंदा खानसोळे यांच्यासह अनेेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.