नांदेड (प्रतिनिधी)- कालवश देवानंद हाणमंते यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर उदया सोमवारी दि. २५ जुलै स. ०९ वा. त्रिरत्न विहार परिसर डॉ. आंबेडकर आंबेडकर नगर येथे होणार आहे. सद्यस्थितीत नांदेड शहरांतील रक्त पेढीत रक्ताचा तुटवड्याची निकड बघून अनेकांनी रक्तदान करण्याचे आवाहन कालवश देवानंद हाणमंते मित्र परिवाराने केलेले आहे. सदरील रक्तदान शिबिरास शासकीय वैद्यकिय महाविद्यालय,नांदेड येथील रक्तपेढीतील डॉक्टर, कर्मचारी यांचे सहकार्य राहणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
Related Posts
बेटी बचाव- बेटी पढाओसाठी जिल्हा परिषदेत शपथ
18 ते 24 जानेवारी दरम्यान जिल्हयात जनजागृती सप्ताह नांदेड(प्रतिनिधी)- बेटी बचाव-बटी पढाओ ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजनेचा…
50 वर्षानंतर शोले चित्रपटाचा प्रसंग पाहिला नांदेडकरांनी
नांदेड(प्रतिनिधी)-1970 च्या दशकात शोले या चित्रपटात गाजलेले शब्द मरजाऊंगा, गिरजाऊंगा, कहा है बसंती आज पुन्हा एकदा 50 वर्षानंतर नांदेडकरांना स्वातंत्र…
10 लाखांच्या खऱ्या नोटाबदलात तीनपट रक्कम मिळविण्याच्या प्रयत्नात फसवणूक ; 9 ठकसेना पोलीस कोठडी
खऱ्या आणि खोट्या नोटा मिळून 1 कोटी 14 लाखांची कागदे जप्त नांदेड(प्रतिनिधी)-10 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात तीनपट रक्कम मिळणार या…