लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथे अभिवादन

 

नविन नांदेड(प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त सिडको येथील पुतळ्यास प्रांरभी नगरसेवक सौ.बेबीताई गुपीले यांच्या हस्ते पुजन तर जेष्ठ नागरिक किशनराव वाघमारे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन उपस्थित समाज बांधवांनी अभिवादन केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त सिडको येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास दि.१ आगसषट रोजी अभिवादन करण्यात आले,या वेळी दलीत मित्र नारायण कोंलबीकर, दलीत मित्र माधव अंबटवार, जेष्ठ समाज बांधव जनार्दन गुपीले, शंकरराव धिरडीकर,आर.जे.वाघमारे, बाबुराव बंसवते, संभाजी बंसवते, विठ्ठल घाटे, निवृत्ती कांबळे,ऊघोजक माधव डोमपले,आंनदा गायकवाड ,आंनदा वाघमारे, सखाराम गजले,पपु गायकवाड,एस.पी.कुंभारे,ज्ञानेशवर ढाकणीकर,युवा नेते राजु लांडगे,माजी नगरसेविका सौ. डॉ.करूणा जमदाडे,कविता चव्हाण,सुमन पवार, मरीबा बंसवते,ईरवत सुवर्णकार, शुभम वाघमारे,बालाजी बसवले, बाबुराव कांबळे,ज्ञानु कांबळे,स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, प्रल्हाद गव्हाणे,विनोद सुत्रावे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, भाजयुमो नांदेड शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, कैलास हंबर्डे,उमेश स्वामी, मुन्ना शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण महानगर अध्यक्ष विठठ्ल गायकवाड,सुदर्शन‌ कांचनगिरे, अमृत नंरगलकर,साहेबराव भंडारे,सिध्दार्थ पवार,शाम कांबळे,प्रज्वत पवार,अशोक मोरे,रवि चिते,प्रकाश वाघमारे, सुरेश गजभारे,प्रकाश दर्शने, संभाजी बिग्रेडचे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,नितीन वाघमारे,शिवसेनेचे माजी शहर प्रमुख साहेबराव मामीलवाड, पंडित गजभारे,यांच्या सह राजकिय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.या वेळी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गादेकर यांनी केले, तर ऊपसिथीत जणांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

सिडको येथील अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी बळीरामपुर, गोपाळ चावडी,वाघाळा,यासह ग्रामीण भागातुन मोठ्या संख्येने समाज बांधवांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *