नांदेड(प्रतिनिधी)-नादेंड येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित सेवादलाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व कॉग्रेस सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदरसिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देतांना सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष औताडे (बापू), नादेंडचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,आनंद गुंडीले, संजीवकुमार गायकवाड़ व लातुरचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकत्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
एका युवकाला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-महिन्याभरापुर्वीच्या भांडणाचा राग लक्षात घेवून 14 डिसेंबर रोजी एका युवकाला बळजबरीने चार चाकी वाहनात बसवून घेवून जाऊन चार जणांनी त्याला…
इतवारा पोलीसांनी एका युवकाकडून गावठी पिस्तुल पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी एका 23 वर्षीय युवकाकडून एक गावठी पिस्तुल जप्त केली आहे. पिस्तुल सापडण्याचे प्रकार शहरात वाढलेच आहेत. 6 फेबु्रवारी…
वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना
नांदेड,(प्रतिनिधी)- वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15…