नांदेड (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
दुचाकी-छोटा हत्ती अपघातात एकाचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)-दुपारी 4 वाजता अर्धापूर येथील डॉ.शंकरराव चव्हाण कॉलेजसमोर झालेल्या अपघातात एका 60 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दि.24 जून रोजी…
त्या अवैध ताडी विक्रेत्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई
राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची पहिलीच यशस्वी कारवाई नांदेड (जिमाका) – शहराच्या नल्लागुट्टाचाळ येथील शाम सुरेश येन्नेली या 27 वय…
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 9…