नांदेड(प्रतिनिधी)-भोकर अपर पोलीस अधिक्षक पदी राज्य शासनाने यवतमाळ येथील अपर पोलीस अधिक्षक खंडेराव अप्पा धरणे यांची नियुक्ती केली आहे. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत आहेत आणि विजय कबाडे यांना अपर पोलीस अधिक्षक वर्धा येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
Related Posts
बेघर पत्रकारांना दिलेली जागा महानगरपालिका ताब्यात घेणार
नांदेड(प्रतिनिधी)-तब्बल 21 वर्षानंतर महानगरपालिका नांदेडला बेघर पत्रकारांसाठी दिलेल्या जमीनीची आठवण झाली आणि आता ती जमीन परत का घेण्यात येवू नये…
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही-आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ
शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता शरमेची बाब नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात असलेली अस्वच्छता शरम आणणारी आहे असे प्रतिपादन राज्याचे…
11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय ध्वजसंहितेत थोडासा बदल करून शासनाने 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीदरम्यान ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय…