जयपूर- जयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रस्सीखेच स्पर्धेत आज 15 जानेवारी ला पार पडलेल्या बाद फेरीच्या सामन्यात स्वा.रा. ती. म. विद्यापीठाच्या संघाने यस .के. ङी. राजस्थान व सेंट्रल विद्यापीठ केरळ संघाचा 2-0 ने पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली. संघात आकाश मुंगल ,सुभाष कुरे ,वैजनाथ नावंदे, आकाश क्षीरसागर, अमोल पुयड, मोहम्मद कैफ, काकनाजी सुरनर, कृष्णा लाड, रीतीक बारोट, अनुराग साळवे खेळाडू सह संघ व्यवस्थापक प्राचार्य. डॉ. बळीराम लाड, मार्गदर्शक डॉ. राहुल वाघमारे, किरण नागरे यांचा समावेश आहे.
Related Posts
महानगरपालिके तर्फे भव्य अमृत कलश यात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपिय उपक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश, अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत या अगोदर शिला फलक…
आपल्या संयमाने अनेकांना सरळ करणारे व्यक्तीमत्व प्रमोद शेवाळे
शासकीय नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये बदली हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. याच पध्दतीने गेली 703 दिवस नांदेड जिल्ह्याच्या पोलीस…
हदगाव येथील अल्पवयीन बालिका प्रकरणात दोन चुलत भावांना तीन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-अल्पवयीन बालिका प्रकरणात हदगाव पोलीसांनी स्थानिक गुन्हा शाखेमध्ये हैद्राबाद लॉकअप चौकशी करून आरोपीविरुध्द 363 च्या गुन्ह्यात पोक्सोची वाढ केली. आज…