नांदेड,(प्रतिनिधी)- दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी सोहळा नियोजनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक विजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता दैनिक रिपब्लिकन गार्ड भवन डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकी मध्ये नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड येथे दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सव सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दक्षिणचे गौतम काळे उत्तरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर नांदेडचे महानगर अध्यक्ष धम्मपाल दुताडे यांनी केली आहे
Related Posts
दुकानदाराची नजर चुकवून चोरलेला मोबाईल वजिराबाद पोलीसांनी 180 मिनिटात शोधला
नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या युगात कोणावर विश्र्वास ठेवावा आणि कोणावर नाही हा प्रश्न मोठाच आहे. प्रत्येक व्यावसायीकासाठी त्याचा ग्राहक हा देव असतो. आजच्या…
नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरूच
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पावसाने अद्याप दम घेतलेलाच नाही गत 24 तासात 118 मि.मी.पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अनेक गावांना जाण्याचे रस्ते बंद…
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.50 मि.मी. पाऊस
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुरुवार 7 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात…