नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील मुकूंद आंबेडकर प्राथमिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक शंकर तुकाराम तारू रा. नागसेननगर यांचे काल दि. 18 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर दि. 19 फेबु्रवारी रोजी गोवर्धन घाट स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातू, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Related Posts
पोलीस पाटील भरतीच्या अर्जासाठी आवश्यक प्रमाणपत्रे शनिवार व रविवारी मिळण्याची सुविधा
▪️उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिकारी राऊत यांचे निर्देश नांदेड (जिमाका):-पोलीस पाटील भरती-2023 चे अनुषंगाने जाहिरात प्रसिध्द झाली आहे.…
65 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला जन्मठेप
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये थोतराने आवळून 65 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी…
अधिकाऱ्यांनी झाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे-पोलीस निरिक्षक धबडगे
नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर त्यांना शुभकामना देतांना इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे म्हणाले…