बिलोली,(प्रतिनिधी)-शेख सुलेमान एडवोकेट नांदेड़ तसेच शेख़ मखबुल बेलीफ बिलोली यांचे वडील खाजा मिया इनामदार मौलवी साहब यांचे आज दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.तरी त्यांची अंत्यविधी त्यांचे मूळ गाव हिप्परगाथडी, तालुका बिलोली येथे उद्या दि.26 फेब्रुवारी दुपारी 01 वाजता होणार आहे.