नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील रहिवासी प्रभाकर इरबाजी अटकोरे यांचे रविवारी निधन झाले.
धामदरी येथील जेष्ठ उपासक प्रभाकर इरबाजी अटाकोरे (65) यांचे रविवार दि.26 फेबु्रवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी धामदरी येथे अंतिमसंस्कार करण्यात आले आहेत. ते एस.टी.महामंडळचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,3 मुले, 1असा परिवार आहे.