28 पोलीस हवालदार झाले सहायक पोलीस उपनिरीक्षक; 22 पोलीस शिपायांना पोलीस हवालदार पदोन्नती

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील 28 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि 22 पोलीस शिपायांना पोलीस हवालदार अशी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस हवालदार ते सहायक पोलीस हवालदार पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस अंमलदार पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. सुरेश सुभानजी वाघमारे, गणपत बालाजी राठोड, संजयकुमार उद्धव पवार (वजिराबाद), अजय कूलभूषण साखळे (मुदखेड), गजानन रमेशराव देवडे (मनाठा), रामराव तुकाराम ढोले (शिवाजीनगर), प्रेमदास लक्ष्मण चव्हाण, रामकिशन पंढरीनाथ केंद्रे, विनायक देवराव बाबर (कंधार), प्रकाश सिताराम पवार (किनवट), दत्ता तुकाराम वाणी (भाग्यनगर), किशन दगडू राठोड (सिंदखेड), माधव रामजी भुयाळ (इस्लापूर), कृष्णा जगदीश सुर्यवंशी (लोहा), जांबूता चंपत कदम (मांडवी), अहमद साब मोईनोद्दीन सय्यद, विनायक मुगाजी पवार, नंदकुमार मारोतीराव पतंगे, संजय विश्वनाथ वाठोरे, बापूराव नागोराव मस्के, सुधीर भालचंद्र खोडवे (पोलीस मुख्यालय), मणिराम किशन आडे (भोकर), त्र्यंबक भाऊराव भोसकर (आर्थिक गुन्हा शाखा), राजाराम रामराव सांगळे (एमआयडी), दिलीप माधव केंद्रे (माळाकोळी), रूस्तुम बाबाराव जाधव (एटीसी), संजय ग्यानबा भगत (शहर वाहतूक शाखा), महम्मद खान उस्मान खान (मोटार परिवहन विभाग).

पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार पदोन्नती प्राप्त करणारे पुढीलप्रमाणे आहेत. गंगाधर कुंडलीकराव इंगोले, नारायण भगवान संदूपटलेवाड, खंडू मल्हारी देगावकर, दत्तात्रय काशीनाथ होट्टे (पोलीस मुख्यालय), रामराव पोमा आडे (कुंडलवाडी), संजय विश्वनाथ पवळे (वजिराबाद), पंढरी लालू जाधव, दिनेश सोनाजी लोलगे (मोटार परिवहन विभाग), सुनील विश्वनाथ पत्रे, विलास मारोती बर्गे (देगलूर), शेख इमरान शेख हुसेन (इतवारा), रवीशंकर पद्माकर बामणे (शिवाजीनगर), नागोराव किशन सिंगरवाड (बारड), गजानन रामदास चौधरी (किनवट), संदीप पुंडलीकराव गोपणवार (माहूर), लालू शिवराम मदनूरवाले (धर्माबाद), लालजी रामसिंग आडे (अर्धापूर), बालाजी मारोतीराव दंत्तापल्ले (नांदेड ग्रामीण), बालाजी दत्ता तेलंगे (स्थानिक गुन्हा शाखा), योगेश रमेशराव महेंद्रकर (मुक्रमाबाद), विश्वनाथ गोविंदराव बोरकर (भाग्यनगर), राजकुमार आनंदराव व्यवहारे (मसुप अर्धापूर) असे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *