नांदेड (जिमाका) :- भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्नीवीरवायु म्हणून भारतीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. अग्नीविरवायू पदाच्या परीक्षेसाठी http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी 27 जुलै ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.
Related Posts
महादेव कोळी जमातीचे खोटे प्रमाणपत्र वापरून पोलीस दलातून सेवा निवृत्त पोलीसांवर गुन्हा दाखल
नांदेड,(प्रतिनिधी)- महादेव कोळी जामातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर भरती होऊन सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अंमलदाराविरुद्ध…
संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान भोकर येथे सुरु
भोकर,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान दि.१३ सप्टेंबर ते ३०…
सगरोळी वाळू घाटात झालेला चिखल आता ओदशांमध्ये स्पष्टपणे दिसतो
नांदेड(प्रतिनिधी)-सगरोळी रेती घाटामध्ये झालेला चिखल दुरूस्त करण्याच्या प्रयत्नात बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दोन वेगवेगळे नवीन आदेश करून दोन…