नांदेड (जिमाका) – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने 3 ऑगस्ट 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनी 3 ऑगस्टपर्यत पिक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
Related Posts
14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 10 वर्ष सक्तमजुरी
नांदेड(प्रतिनिधी)-14 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर मध्यरात्री तिच्या घरात प्रवेश करून अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाला येथील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र…
युटूबर पत्रकाराविरुध्द पोलीसांनी दाखल केले दोन गुन्हे
वसमत(प्रतिनिधी)-फळ विक्री करणाऱ्या महिलांकडून खंडणी मागणाऱ्या एका युटूबर पत्रकाराविरुध्द वसमत पोलीसांनी एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल केले आहेत. फळ विक्रेत्या…
स्थानिक आमदारांना डवल्याने संजय बियाणीवर समर्थक नाराज
नांदेड (प्रतिनिधी)-दक्षिण नांदेडमध्ये भव्य बांधण्यात आलेल्या महेश आवाज योजनेच्या लोकापर्ण सोहळ्यात स्थानिक आमदारांना निमंत्रीत न केल्याने समर्थकांत नाराजी व्यक्त होताना…