नांदेड,(प्रतिनिधी)-यांच्या १०३व्या जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आम आदमी पार्टीचे प्रवक्ते अँड.जगजीवन भेदे यांच्या हास्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीचे सचिव डॉ.अवधुत पवार, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड.अनुप आगाशे, सोशल मीडिया प्रमुख अमर वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष अदील जहागीरदार, युवा जिल्हा सचिव संदीप राठोड, युवा नेते अँड.शिलवंत शिवभगत, अँड.विशाल गच्चे नांदेड तालुका संयोजक सोमभारती महाराज,कांबळे येवतीकर यांच्यासह आम आदमी पार्टीचे नांदेड च्या कार्यक्रत्यांनी अभिवादन केले.