हजुरी पाठी संघटनेच्या अध्यक्षपदावर स.दलजितसिंघ यांची निवड

नांदेड(प्रतिनिधी)-हजुरी पाठी संघटनेच्या कार्यकारणीची बैठक झाली आणि त्यात नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. अध्यक्षपदावर दलजितसिंघ पाठी आणि सचिव पदावर स.जगदीपसिंघ नंबरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.22 ऑगस्ट रोजी हजुरी पाठी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अध्यक्ष पदावर स.दलजितसिंघ बिशनसिंघ हजुरी पाठी यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदावर स.प्रदीपसिंघ जितसिंघ राघी यांची निवड झाली.सचिव पदावर स.जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार, कोषाध्यक्ष पदावर स.रणज्योतसिंघ जगींदरसिंघ सुखई आणि सदस्य पदावर स.बिरेंद्रसिंघ अवतारसिंघ राघी, स.पुरणसिंघ लछमनसिंघ, स.गुरमितसिंघ लड्डूसिंघ राघी, स.परविंदरसिंघ गुलाबसिंघ मास्टर, स.हरदिपसिंघ गुलाबसिंघ पाठी, स.बाबूसिंघ गंगनसिंघ बासरीवाले, स.महेंद्रसिंघ केशरसिंघ चाहेल यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *