नांदेड,(प्रतिनिधि)-डॉ. आंबेडकरनगर मधील जेष्ठ उपासिका देवगणबाई नागोराव सावंत वय 75 यांचे आज सकाळी निधन झाले आहे.सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज सकाळी 6 वाजता जेष्ठ उपासिका देवगणबाई नागोराव सावंत वय 75 निधन झाले आहे. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता अंतिमसंसकार केले जाणार आहेत.त्यांच्या पश्च्यात 5 मुली,जावई,1 मुलगा,सून,नातू पानतू असा मोठा परिवार आहे.