नांदेड( प्रतिनिधी)-शहरातील जनता कॉलनी येथील रहिवासी गौतम शुरकांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव इंद्रजीत शुरकांबळे यांची सुविद्य पत्नी दिपाली इंद्रजीत शुरकांबळे (वय ३० तीस वर्ष) यांचं दि.३० रोजी सोमवारी सकाळी हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज अकाली दुखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा एक मुलगी,आजे सासु- सासरे,सासु-सासरे,आई- वडिल,दिर,जावा असा परिवार आहे.दिवंगत दिपाली यांची अंत्ययात्रा दि.३१ सकाळी ८ वाजता राहाते घर जनता कॉलनी येथुन निघणार असून शांती धाम गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Related Posts
मुदखेड येथे इजळी पुलावर सिता नदीच्या पुरात अडकलेल्या शर्मा यांना सूखरूप बाहेर काढण्यात यश
नांदेड, (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील सिता नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुदखेड जवळील इजळी येथे पुलावर काल दि.…
धर्माबादमध्ये पाच लाख रुपयांची जबरी चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे एका दारु व्यवसायीकाचे पाच लाख रुपये बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 असा…
कहाळा येथे क्रिकेटच्या सट्यावर धाड
नांदेड(प्रतिनिधी)-कहाळा येथे राजस्थान रॉल्स आणि गुजराथ टायटन्स या क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणाऱ्या एका युवकाला कुंटूर पोलीसांनी पकडले आहे. कुंटूरचे सहाय्यक…