नांदेड, (जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शुध्दीपत्रक क्रमांक एलटीडी-3417/सीआर-14/2017/जाहिरात दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार ही नियोजीत परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सदर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही रविवार 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Related Posts
मुरमुरा गल्लीत खून करणारा चार दिवस पोलीस कोठडीत
नांदेड,(प्रतिनिधी)-मुरमुरा गल्लीमध्ये काल दि.२१ डिसेंबर रोजी दिवसा एका युवकाचा खून करणाऱ्या दुसऱ्या युवकाला प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी मल्हारी शिंदे यांनी चार…
श्रीमंत भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीचे बंद घर फोडून 35 तोळे सोने लंपास
नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील बाबानगर भागातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास 35 तोळे सोने चोरून नेले…
‘गाण्यांची अंगत-पंगत’ च्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)-जुन्या आणि विस्मृतीतल्या गाण्यांवर आधारीत,’ अपनी कहानी छोड जा… ‘हा कार्यक्रम, गाण्यांची अंगत -पंगत अंतर्गत वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित…