नांदेड (जिमाका) – सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याचबरोबर पाण्याचा अर्निबंधीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी “जागतिक मृदा दिवस” साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.
Related Posts
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
नांदेड (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2022-23 मध्ये शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली…
“सही पोषण देश रोशन’ या घोषवाक्याने दुमदुमली शाळा
नांदेड(प्रतिनिधी)-“सही पोषण देश रोशन’ या घोषवाक्यासह जागतिक कन्यादिनी नोबल उर्दु हायस्कुल येथे बालिकांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम बाल विकास…
मुलीस पळवून नेल्याची तक्रार दाखल
माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – कुमारी विद्या अनिल कांबळे वय वर्षे 17 हिला…