नांदेड (जिमाका):- “मानवी हक्क दिन” येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव डी. बी. गावडे यांनी दिले आहेत. संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काची माहिती पोहोचावी या उद्देशाने व्याख्याने, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हा प्रशासनानी दिले आहेत.
Related Posts
सव्वा दोन लाखांची देशी दारु चोरली; शाळा फोडली; मंदिराच्या दानपेट्या फोड्या
नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी एक देशी दारुची दुकान फोडून त्यातून 2 लाख 25 हजार 860 रुपयांची दारु चोरली आहे. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय…
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची चमकदार कामगिरी
21 लाख 80 हजार रुपयांच्या 30 चोरीच्या दुचाकी पकडल्या नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या…
हदगाव पोलीसांनी 12 तासात दुचाकी चोर पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव पोलीसांनी 12 तासात तीन दुचाकी चोरांना पकडले.या चोरट्यांना हदगाव न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.8 नोव्हेंबर रोजी हदगाव पोलीस…