नांदेड, (जिमाका)- नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये बाजार भावाने तुर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. अर्धापूर, हदगाव, कासराळी, देगलूर येथील केंद्राना असे निर्देश देण्यात आले आहेत. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, अचुक बँक खाते आणि ऑनलाईन पिक पेरा असलेला सातबारा आवश्यक आहे. तरी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.
Related Posts
हिप्परगा ता.कंधार येथील सैनिक सुभेदार मेजर बनून सेवानिवृत्त ; उद्या नांदेडला आगमन
नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील हिप्परगा गावचे सैनिक सुभेदार मेजर माधव वैजनाथ जायभाये यांनी 28 वर्ष 2 महिने सेवा करून 31 ऑक्टोबर रोजी…
नेता जिंकला प्रशासन हरले; स्थानिक गुन्हा शाखेत उदय खंडेराय
नांदेड (प्रतिनिधी)-50 हजार मोदकांचा उलगडा आज झाला. ते 50 हजार मोदक कोणी खर्च केले, कुठे केले आणि योगेश्र्वराला काय त्रास…
दोन चोऱ्या; २ लाख ६५ हजरांचा ऐवज लंपास
नांदेड,(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंत्रीनगर रो हाऊस आणि राजसारथीनगर भागात दोन चोऱ्या घडल्या आहेत.त्यात एकूण २ लाख ६५ हजरांचा…