नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत पाच पदांसाठी तिरंगी लढत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड अभिवक्ता संघाची विहित मुदतीपेक्षा लांबलेली निवडणुक प्रक्रिया आता सुरू झाली असून जवळपास 1800 सदस्यांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली आहे. अध्यक्ष पदात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, विशिष्ट सहाय्यक पदात तिरंगी लढत होणार आहे.
विहित मुदतीपेक्षा लांबलेली अभिवक्ता संघाची निवडणुक आता पुढे आली आहे. त्यात अध्यक्ष पदासाठी ऍड. जगजीवन तुकाराम भेदे, ऍड.जानकीजीवन(आशिष) दत्तात्रय गोदमगावकर, ऍड. राहुल हनमंतराव कुलकर्णी, उपाध्यक्ष पदासाठी ऍड.सुरेश शेषराव देशमुख, ऍड.मोहम्मद अखमलोद्दीन मोहम्मद गियासोद्दीन, ऍड.संजय खंडेराव वाखोडे, सचिव पदासाठी ऍड.शिवाजी गणेशराव सर्जे, ऍड.शिवाजी तुकाराम वडजे, ऍड.अमोल माधवराव वाघ, सहसचिव पदासाठी ऍड.सुभाष मुंजाजी बंडे, ऍड.प्रशांत प्रभु कोकणे, ऍड.शेख रशीद रसुल, विशिष्ट सहाय्यक पदात ऍड.जयपाल मधुकर ढवळे, ऍड.जुबेर अहेमद खान पठाण आणि ऍड.परविंदरकौर हरविंदरसिंघ रतन या पाच पदांसाठी तिरंगी लढत होणार आहे.
कोषाध्यक्ष पदासाठी ऍड.मारोती गुंडप्पा बादलगावकर, ऍड.दिलीप माधवराव गंगातिर, ऍड.अभिलाश माधवराव नाईक, ऍड.संजयकुमार जयप्रकाश शर्मा, ऍड.मंगेश नारायणराव वाघमारे या पाच जणांनी अर्ज भरले आहेत. अभिवक्ता संघात 13 सदस्य निवडलेले जातात. त्यासाठी 26 जणांनी अर्ज भरलेली आहेत. ऍड.दिलीप गणपतराव आडे, ऍड.कैलाश व्यंकटी बन, ऍड.गोपाल किशनराव भोसले, ऍड.वनिता सोपानराव बोईनवाड, ऍड.कार्तिक निवृत्तीराव बोकारे, ऍड.हरिकिशन लालचंद चौधरी, ऍड.राजेश मोकीदराव ढगे, ऍड.संदीप बाबूराव ढगे, ऍड.लुगना गफार फरहिन नईम, ऍड.शितल गेंदाजी गायकवाड, ऍड.पिराजी कोंडीबा कदम, ऍड.दिलीप पांडूरंग कांबळे, ऍड.आकाश शंकरराव खाडे, ऍड.यशोनिल उत्तमराव मोगले, ऍड.सुरेश प्रकाशराव मोरे, ऍड.हनुमंत बालाजी नरंगले, ऍड.राजेश चंद्रकांतराव पईतवार, ऍड.मंगल शिवराज पाटील, ऍड.प्रभज्योतसिंघ दलजितसिंघ रामगडीया, ऍड.राजू देवसिंघ राठोड, ऍड.रामेश्र्वर चंद्रकांत साबळे, ऍड.सिद्दीकी नगमा ए जम जम काझी, ऍड.शिवकुमार रामराव सोलंकर, ऍड.चंद्रमणी सिताराम सोनसळे, ऍड.ज्योती रतनराव सुर्यवंशी, ऍड.प्रितेश हनमंतराव टेकाळे असे आहेत.
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड.युसूफझई एम.एस. आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ऍड.लोणीवाले एस.जी.सिंघ आणि ऍड.पी.बी. जगताप हे काम पाहणार आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या वेळेनंतर निवडणुकीतील उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *