नांदेड(प्रतिनिधी)- कॉंगे्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मातंग समाजभूषण शंकरराव सकोजी वाघमारे (68)यांचे अल्पशा आजाराने दि.28 रोज गुरूवारी निधन झाले. त्यांच्यावर दि.29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धनघाट येथे अत्यंत संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुल, सुना, मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. ते कॉंगे्रसच्या माजी नगरसेवक शोभाताई शंकरराव वाघमारे यांचे पती होते.
Related Posts
जिल्हा परिषदमध्ये घडणारे निविदा प्रकरण चुकीचेच ; जि.प.च्या डीएसईवर असलेले कंत्राटदारांचे फोन नंबर इतरांना कसे मिळतात?
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या निविदा आणि ते काम कोणाला मिळावे यात चालणारी राजकीय निती कुठे तरी बंद झाली पाहिजे.…
जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कार्यकारी पदावरील नियुक्तीबाबत चौकशी होणार
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथे कार्यरत सध्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नेमणूक कार्यकारी पदावर कशी केली याबाबत चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे…
उमरीचा फौजदार 11 हजाराच्या लाच जाळ्यात
नांदेड,(प्रतिनिधी)- अपर पोलीस अधिक्षक भोकर कार्यालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षक शेख नजीरला लाच लुचपत…