नांदेड (प्रतिनिधी)- श्रीनगर येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विठ्ठलराव तुकाराम साखरे (९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि. १९ जुलै रोजी सकाळी दु:खद निधन झाले आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवदेहावर शहरातील गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
भारताचे प्रजासत्ताक हे जगभरातले प्रगल्भ प्रजासत्ताक-जिल्हाधिकारी राऊत
नांदेड(प्रतिनिधी)-75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना देतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्याला ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर प्रजासत्ताकाची स्थापना…
सोमवारी सापडला फक्त एकच कोरोना बाधीत रुग्ण;सुट्टी तिघांची
नांदेड,(प्रतिनिधी) – आज सोमवारी ३०२ तपासणीत एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडला आहे. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३० आहे.कोरोना…
ट्रॅव्हल्स मालक अनिल शर्माच्या अर्जाविरुध्द पोलीस उपअधिक्षक देशमुख यांचा गुन्ह्याच्या रुपाने प्रतिहल्ला
नांदेड(प्रतिनिधी)-ट्रॅव्हल्स मालक अनिल शर्माने पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी मला 20 हजार रुपये हप्ता मागितला अशा स्वरुपाचा अर्ज वरिष्ठ पोलीस…