नांदेड(प्रतिनिधी)-सध्या निवडणुक प्रक्रियेमध्ये कायदेशीर, विहित, वेळ झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या काही पोलीस निरिक्षकांनी विनंती बदल्या सुध्दा मागितल्या होत्या. त्या मंजुर करत पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी 44 पोलीस निरिक्षकांना बदल्या दिल्या आहेत. या बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात दोन पोलीस निरिक्षक येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस निरिक्षक बाहेर जाणार आहेत.
काही पोलीस निरिक्षकांनी विनंती करून बदल्या मागितल्या होत्या. त्यात बदल्या झालेले पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. मंगला रामचंद्र खाडे-मुंबई शहर(पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ), दत्तात्रय युवराज निकम-लोहमार्ग मुंबई (जळगाव), राजेंद्र जगन्नाथ मगर-गुन्हे अन्वेशण विभागात बदली आदेशाधिन होती.( पुणे शहर), अरुण नामदेव पवार-रत्नागिरी(नवी मुंबई), संदीप अभिमन्यु बागुल-लोहमार्ग मुंबई(रायगड),प्रदीप खंडू ठाकूर-अमरावती ग्रामीण (जळगाव), गजानन महादेव घाडगे-धाराधीव(नवीमुंबई), आशालता गणेश खापरे-ठाणे शहर (पुणे शहर), निलेश बबनराव तांबे-गुन्हे अन्वेषण विभाग(सातारा), महेंद्र पंढरी कदम-अकोला(पिंपरी चिंचवड), संतोष शिवाजी गोरे-पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज(कोल्हापुर), धनंजय महादेवराव सायरे-अकोला(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग), सचिन सुभाष गवळी-मुंबई शहर(नवी मुंबई), मारोती नामदेव मुळूक-वर्धा(अहमदनगर), शंकर उमाकांत पटवारी-नांदेड(सोलापूर ग्रामीण), राजेंद्र दामोधर तेंडूलकर-रायगड(मिरा-भाईंदर-वसई-विरार), विश्वास रामचंद्र पाटील-बीड(कोल्हापूर), संजय गुंडप्पा चव्हाण-गुन्हे अन्वेषण विभाग(पुणे शहर), बयाजीराव शंकर कुरळे-पोलीस प्रशिक्षण केंद्र सांगली(सांगली), सुरेश राधाकिशन उनवणे-लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर नांदेड(जालना), हर्षवर्धन शंकरराव बारवे-महामार्ग सुरक्षा पथक(ठाणे ग्रामीण), रवि उदय राठोड-मुंबई शहर (बुलढाणा), अजित महादेव जाधव-मुंबई शहर(पुणे शहर), हेमंतकुमार केवलरावजी खरावे-नागपूर ग्रामीण(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग), शत्रुघ्न देविदास माळी-रायगड(पिंपरी चिंचवड), सारीन एकनाथराव दुर्गे-नागपुर शहर(नागपुर ग्रामीण), कैलाश शंकर करे-मुंबई शहर(पुणे शहर), विशाल शंकर पादीर-मुंबई शहर(नवी मुंबई), मिनल दत्तात्रय कोळेकर-पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची सांगली(जिल्हा जात पडताळणी सांगली), सुहास भाऊराव चव्हाण-अहमदनगर(सोलापूर शहर), चंद्रशेखर मोहनराव यादव-अहमदनगर(पुणे ग्रामीण), मंगेश पद्माकर मोहड-मुंबई शहर (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग), नितीन दत्तात्रय ढेरे-मुंबई शहर (रायगड), उन्मेश रामलिंग थिटे-मुंबई शहर(नवी मुंबई), समाधान दत्तात्रय चव्हाण-मुंबई शहर(गडचिरोली), उमेश आनंदराव धुमाळ-गुन्हे अन्वेषण विभाग बदली आदेशाधिन(पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज), वैभव विजय धुमाळ-रत्नागिरी बदली आदेशाधिन(मुंबई शहर), संदीप किशनराव शिंगटे-गुन्हे अन्वेषण विभाग बदली आदेशाधिन (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज), दिपक तुकाराम सावंत-महामार्ग सुरक्षा पथक(पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ), सुनिल रामराव पाटील-नाशिक ग्रामीण(पोलीस प्रशिक्षण खंडाळा), जालींदर आनंदा तांदळे-गुन्हे अन्वेषण विभाग बदली आदेशाधिन(नांदेड), संजय रामचंद्र करनुर-परभणी(गुन्हे अन्वेषण विभाग), चंद्रकांत विनायक जाधव-राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बदली आदेशाधिन(नांदेड), सतिश संभाजी वाळके-मुंबई शहर(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग).
राज्यात 44 पोलीस निरिक्षकांना विनंतीवर नवीन नियुक्त्या