नांदेड- शहराच्या सांगवी (बुद्रुक) येथील ज्येष्ठ नागरिक सागरबाई शिवाजीराव पाटील कोकाटे ( वय ६५ ) यांचे सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सांगवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, चार मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे. त्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या काकू होत.
Related Posts
महापालिकेने करांमध्ये शास्ती जोडून थोडीशी सवलत
नांदेड (प्रतिनिधी)- कोवीड परिस्थिती असताना महानगरपालिकेने करांवर शास्ती तर लावलीच सोबतच नवीन वर्ष अर्थात सन 2021 पर्यंतच्या पुर्ण होणाऱ्या वर्षाचे…
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एसटीपी प्रकल्पाचे केले कौतुक
असे प्रकल्प आणखी व्हावेत विसावा गार्डन येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी नांदेड, () – पर्यावरणाच्या दृष्टिने सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन…
जुगार अड्डे, गुटखा, मटका सर्वांना कायदेशीर परवानगी मिळायला हवी; शासनाचे महसुली उत्पन्न वाढेल
नांदेड(प्रतिनिधी)-एका गुन्हेगाराने दिलेल्या निवेदनाची चौकशी सुरू होते. पण एका वकीलाने दिलेल्या निवेदनावर काहीच कार्यवाही पोलीस विभाग करत नसेल तर त्यापेक्षा…