नांदेड (जिमाका) – अनुसुचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2024-2025 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.
Related Posts
होट्टलचे ऐतिहासिक वैभव पुन्हा प्राप्त करून देवू- पालकमंत्री अशोक चव्हाण
▪️होट्टल महोत्सवाला उत्साहात प्रारंभ ▪️ पर्यटन क्षेत्रात अपूर्व संधी नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव संपन्न वारसा मिळालेला आहे. उत्तर…
अन्नसुरक्षा अभियानांतर्गत घरगुती साठवणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका)– राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी (प्रती शेतकरी…
नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस…