सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक माधव वाडेकर यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पोलीस उपनिरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले माधव मष्णाजी वाडेकर यांचे दि.18 फेबु्रवारी रोज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास उपचारदरम्यान निधन झाले.
माधव वाडेकर यांचे 18 फेबु्रवारी रोजी निधन झाले त्यांच्यावर 19 फेबु्रवारी रोजी त्यांच्या देगलूर तालुक्यातील कावलगाव येथील मुळ गावी अत्यंसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *