नांदेड (प्रतिनिधी)- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुजन व पुष्पहार अपर्ण करून जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड येथील कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी कैलास सावळे कार्यालयीन अधिक्षक, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, अशोक हारनाळीकर वरिष्ठ लिपिक, माधव कोल्हे,सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, अशोक शिंदे,रविंद्र तेलंगे किटक समाहाराक, मुकुंद देवकांबळे वाहनचालक,गजानन अल्लापुरे, शेख ईसा, शेख खलील आदी कर्मचारी उपस्थित होते.