नांदेडचे आरपीआय शहादेव पोकळे मुंबई ; नवीन आरपीआय विजय धोंडगे
नांदेड येथून एक आरएसआय जाणार दोन येणार
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 32 राखीव पोलीस निरिक्षकांना त्यांच्या पदस्थापनेत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच 57 राखीव पोलीस उपनिरिक्षकांना पदस्थापनेत मुदतवाढ मिळाली आहे. पोलीस निरिक्षकांमध्ये नांदेडचे शहादेव पोकळे यांचाही समावेश आहे. राखीव पोलीस उपनिरिक्षकांमध्ये नांदेड येथील शिवाजी पाटील यांना मुदत वाढ मिळाली आहे. हे आदेश अपर पोलीस महासंचालक कुलवंत कु.सारंगल यांनी निर्गमित केले आहेत. या सर्वांच्या बदल्यापण करण्यात आल्या आहेत. नांदेड येथे नवीन राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे हे येत आहेत.
पदस्थापनेत मुदवाढ मिळालेले पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्या नवीन नियुक्त्या कंसात लिहिल्या आहेत. रघुनाथ मारोती चौधरी-पोप्रके नागपुर(भंडारा), भानुदास आनंदा राहुटे-मुंबई शहर(पोप्रके मरोळ), पांडूरंग निवृत्ती सुर्यवंशी-नवी मुंबई(सांगली), शालीके सिताराम उईके-वर्धा(चंद्रपूर), भालचंद्र लक्ष्मण लवंदे-मुंबई शहर(सेवानिवृत्तीपर्यंत मुदवाढ), संजय यशवंत सावंत-मुंबई शहर(लोहमार्ग मुंबई), सतिश कृष्णा पवार-मुंबई शहर(नवी मुंबई), देविदास काशीनाथ इंगळे-हिंगोली(सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), सोपान पांडूरंग देवरे-पोप्रके मरोळ मुंबई(नाशिक शहर), शंकर रामचंद्र धाडीगावकर-मुंबई शहर(पोप्रके खंडाळा), मुरलीधर लाडु लाड-पोप्रके खंडाळा(बृह्नमुंबई), विजय किशनराव धोंडगे-लातूर(नांदेड), अनुजकुमार वसंतराव मडामे-पोप्रके नागपूर(अहमदनगर), शेख गफार यासीन साब-बीड(लातूर), विठ्ठल मनोहर मुत्त्यमवार-चंद्रपूर(गडचिरोली), विष्णु चंद्रकांत पारकर-लोह मार्ग मुंबई(बृह्नमुंबई), संजय महादेवराव क्षीरसागर-वाशीम(पोप्रके नागपूर), अरविंद लालताप्रसाद दुबे-यवतमाळ(उस्मानाबाद), शशीकांत गणेशलाल वर्मा -भंडारा(पोप्रके नागपूर), शांताराम बबन घाडमोडे-उस्मानाबाद(मुंबई शहर), रमेश केशव निकम-मुंबई शहर(रत्नागिरी), शेख इद्रीस शेख अयुब-पोप्रके्र अकोला(पोप्रके जालना), कमलाकर रामजी घोटेकर-गोंदिया(वर्धा), चंद्रबहादुरसिंह जगन्नाथसिंह ठाकूर-गडचिरोली(पोप्रके अकोला), पांडूरंग प्रकाशराव दलाई-पोप्रके जालना(बीड), भास्कर सहदेवजी शेंडे-रायगड(यवतमाळ), रामदास नागेश पालशेतकर-रत्नागिरी(सिंधदुर्ग), दशरथ मारोती हटकर-अहमदनगर(रायगड), रमेश सुखाजी चाकाटे-सिंधदुर्ग(गोंदिया), भारत रावसाहेब सावंत-मुंबई शहर(वाशीम), शहादेव रामभाऊ पोकळे-नांदेड(मुंबई शहर), सुरेश जगन्नाथ चव्हाण-नाशिक शहर(मुंबई शहर).
पदस्थापनेस मुदतवाढ देण्यात आलेले राखीव पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत त्यांच्या नवीन नियुक्त्या कंसात लिहिल्या आहेत. राजकुमार उत्तमराव चांदणे-औरंगाबाद शहर(सेवानिवृत्तपर्यंत मुदवाढ), मधुकर सिद्राम सावळसुरे-पोप्रके बाभळगाव लातूर (सेवानिवृत्तपर्यंत मुदवाढ) दिलीप दिगंबर माने-पोप्रके-लातूर(लातूर), साहेबराव आनंदा जाधव-नाशीक ग्रामीण(पोप्रके धुळे), संजय मारोती वाकसे- पोप्रके. नानवीज दौंड (पोप्रके सोलापूर), मोतीलाल लक्ष्मण मस्के-पोप्रके नानवीज दौंड,(पोप्रके खंडाळा), संतोष सिताराम जाधवपोप्रके नानवीज दौंड(पोप्रके खंडाळा), संजीवकुमार पंढरीनाथ नाईक-पोप्रके नानवीज दौंड(अहमदनगर),सुनिल चंपत शिरके-पोप्रके नानवीज दौंड (सेवानिवृत्तीपर्यंत मुदवाढ), दिलीप पांडूरंग मादेशवार-गडचिरोली(लोहमार्ग नागपूर), शिवाजी माधवराव पाटील-नांदेड(हिंगोली), चॉंद मौलासाब तांबोळी-पोप्रके सालापूर (पोप्रके बाभळगाव लातूर), दत्तात्रय देविदास वाघमारे-पोप्रके सोलापूर (उस्मानाबाद), संतोश दामोधर उमराटकर-मुंबई शहर(पोप्रके नानवीज दौंड), विलास नारायण कदम-मंबई शहर (पोप्रके मरोळ), शामकुमार विश्र्वनाथ चव्हाण-मुंबई शहर(ठाणे शहर), बाबूराव हणमंतराव जाधव-मुंबई शहर(पोप्रके जालना), ओमाजी देवाजी सातपुते-पालघर(मुंबई शहर), ज्ञानदेव सोपान बारबोले-लोहमार्ग पुणे(पोप्रके नानवीज दौंड)े, ग्यानसिंह अजाबराव डापेराव-पोप्रके धुळे(पोप्रके अकोला), सतिश कालीदास मुळतकर-पोप्रके धुळे(हिंगोली), सतिश मधुसूदन मुत्याल-पोप्रके जालना(औरंगाबाद ग्रामीण), दिलीप उत्तमराव देशमुख-बुलढाणा(पोप्रके अकोला), संजय आनंदा पाचपोळे-अपारंपारीक अभियान प्रशिक्षण केंद्र नागपूर(गडचिरोली), भाऊसाहेब सिध्दाप्पा काणेे-तुरची तासगाव (कोल्हापूर), उमेश व्यंकट गवई-पोप्रके तुरची तासगाव(पोप्रके नागपूर), सुखदेव अधिकराव भोगील-लोहमार्ग मुंबई(पोप्रके नानवीज दौंड), किशन परशुराम राठोड-हिंगोली(वाशीम), सौदागर मारोती सावरे-बीड(पोप्रके लातूर), गणेश अश्रुबा जावळे-सातारा(औरंगाबाद ग्रामीण), पांडूरंग दिगंबर वालावलकर-पोप्रके मरोळ मुंबई(मुंबई शहर), राजेंद्र तुळशीराम कुळसंगे-पुणे शहर (सोलापूर) असे आहेत.
25 राखीव पोलीस उपनिरिक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार त्यांना बदली देण्यात आली आहे. भाऊसाहेब कोडाजी धादवड-पोप्रके मरोळ(महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), चतरसिंग गणपतसिंग सोळंके-मुंबई शहर (बुलढाणा), राजेश बाबूराव नगरुरकर-बुलढाणा(नागपूर शहर ), सुरेश लखमा मढावी-मुंबई शहर (अहेरी गढचिरोली), दिलीप गुलाबराव बाणमारे-पोप्रके मरोळ (वर्धा), सुभाष रघुनाथ तारये-मुंबई शहर (रत्नागिरी), सुभाष सदाशिव बिसेन-पोप्रके.मरोळ (पोप्रके अकोला), नामदेव किशन भोयर-सिंधदुर्ग(यवतमाळ), इंद्रावन आत्माराम मडावी-मुंबई शहर(नाशिक शहर), सुरेश नामदेव उसरे-पोप्रके नानवीज दौंड, प्रकाश पांडूरंग गायकवाड-पोप्रके सोलापूर, हिरालाल नंदलाल अहिर-औरंगाबाद ग्रामीण(पोप्रके जालना), प्रदीप रघुनाथ राणे-पोप्रके खंडाळा(पालघर), राजू वामन पवार-पोप्रके खंडाळा(मुंबई शहर), प्रकाश पांडूरंग मोकल-ठाणे ग्रामीण (रायगड), गोरख मन्सराम शिरसाठ-जळगाव (नाशिक ग्रामीण), शामराव देवला राठोड-परभणी(नांदेड), राजेश रामबरन पांडे-पोप्रके अकोला(यवतमाळ), जाकेर खान पठाण पोप्रके जालना (बीड), शरद पुणा कोळी लोहमार्ग मुंबई(पोप्रके मरोळ), विजय आसाराम कदम-पालघर(पोलीस अकादमी नाशिक), गोविंद करप्पा साबळे-मुंबई शहर(अकोला), उमराव रगसु शेंडे-पोप्रके जालना(गडचिरोली), मदन शंकर चव्हाण-पोप्रके धुळे(जळगाव), काशिनाथ मारोतीराव बोरकर-पोप्रके सोलापूर (नांदेड) असे आहेत