नांदेड,(प्रतिनिधी)- महीला पोलीस अंमलदार रत्नमाला नामदेवराव केळझरकर ब.न.1363 ( रत्नमाला रामचंद्र केळझरकर) नेमणूक पोलीस ठाणे मांडवी यांचे आज दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी श्री दत्त हास्पिटल यवतमाळ येथे उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. अंत्यविधी त्यांचे मूळ गावी नवखेडा घोटी ता.किनवट येथे उद्या दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Related Posts
त्या चार जोडप्यांनी लोकअदालतमध्ये निवडला पुन्हा एकत्र संसाराचा मार्ग
▪️नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत मध्ये १०९६ प्रकरणे निकाली ▪️आजवर २४ कोटी ३२ लाख ६२४ रक्कमेची विविध प्रकरणात तडजोड नांदेड…
कु.दीपा प्रकाश गवळे झाल्या आता Boxing NIS Coach
नांदेड,(प्रतिनिधी)- कु.दीपा प्रकाश गवळेने एनआयएस प्रमाणपत्र उत्तम गुणांकनाने पूर्ण करून बॉक्सिंग कोच म्हणून नांदेड जिल्ह्यातील पहिला महिला होण्याचा सन्मान प्राप्त…
खून करून रक्ताने माकलेला खंजर हाता घेवून मारेकरी पोलीस ठाण्यात हजर
नांदेड(प्रतिनिधी)-छोट्याशा भुखंडाच्या वादातून अनेक वाटेकऱ्यांमध्ये असलेला वाद एका खूनासोबत आज अर्धविरामावर पोहचला. ही घटना गाडीपुरा भागातील एकखंबा दर्गाह जवळ घडली.…