नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.
वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापुरकर, भाजपाचे सुभाष साबने, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रामाराव इंगोले, जनता सेक्युलर पक्षाचे विवेक केरूरकर, बहुजन भारत पार्टीचे परमेश्वर वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डी.डी.वाघमारे, आंबेडकर नॅशनल पार्टीचे प्रल्हाद हाटकर, अपक्ष म्हणून अरूण दापकेकर, साहेबराव गजभारे, धोडिंबा कांबळे,भगवान कंधारे, सूर्यकांत भोरगे, रामचंद्र भराडे, मारोती सोनकांबळे, रामचंद्र भराडे, आनंदराव रूमाले, अँड . लक्ष्मण देवकरे, विमल वाघमारे, पिराजी शाबुकसार, विश्वंभर वरवंटकर, सदाशिव भुयारे, सिध्दार्थ हाटकर यांनी आज अर्ज दाखल केले.
देगलूर विधानसभा मतदार संघात 21 उमेदवारांचे अर्ज दाखल