नांदेड,(प्रतिनिधी)- सेवानिवृत् त पोलीस उपनिरीक्षक पंडितराव कामाजी गायकवाड कारेगावकर ह.मु.म्हाडा कॉलनी नविन कौठा, नांदेड यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 10 वाजता त्यांचे मुळ गाव कारेगाव ता.लोहा जी. नांदेड येथे आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले-सुना दोन मुली-जावई, नातु-नातवंडे असा मोठा परिवार असुन ते ऍड. संघरत्न गायकवाड जिल्हाध्यक्ष समता परिषद, नांदेड यांचे वडील होते.
Related Posts
13 लाख 54 हजार 900 रुपये किंमतीचे हरवलेले 102 मोबाईल नांदेड सायबर पोलीसांनी शोधले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून हरवलेले 102 मोबाईल शोधून सायबर पोलीस ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे. आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोेकाटे यांच्या हस्ते…
मराठा ओबीसीकरण करणेच संघटनेचा उद्देश-प्रदीप सोळुंके
नांदेड(प्रतिनिधी)-मराठा ओबीसीकरण हा उद्देश घेवूनच मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन केली असून याबद्दल मराठवाड्यातील युवकांचे पाठबळ मिळविण्यासाठी मी मराठवाडाभर…
शाळा बांधकामासाठी शेष निधी उपलब्ध करुन द्यावा; सीईओच्या दालनासमोरच आमरण उपोषण
नांदेड(प्रतिनिधी)- कंधार तालुक्यातील पेठवडज येथील गावात शाळेला इमारत बांधकामासाठी शेष निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी पेठवडज येथील नागरिकांनी आज…