नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या नांदेड भागातील पुष्पाबाई नारायणराव कांबळे यांचे 6 नोव्हंेंबर रोजी निधन झाले. आज दि.7 नोव्हेंबर रोजी चौफाळा भागातील मरघाट स्मशानभुमी येथे त्यांच्यावर असंख्य लोकांच्या उपस्थितीत अंतिमसंस्कार करण्यात आले.
जुने नांदेड, नावघाट परिसरातील पुष्पबाई नारायणराव कांबळे (60) यांचे 6 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पती नारायणराव हे पटीचे पोहणारे अशी त्यांची ख्याती होती. आज दि.7 नोव्हेंबर रोजी दुपारी पुष्पाबाई नारायणराव कांबळे यांच्यावर मरघाट, चौफाळा स्मशानभुमीत असंख्य लोकांच्या उपस्थितीत अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. नावघाट परिसरातील बालीभाऊ कांबळे यांच्या त्या आई आहेत.
पुष्पाबाई नारायणराव कांबळे यांचे निधन