नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत आरती विश्वनाथ मुंगडे , हिने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. आरती ही होकर्णा ता, मुखेड येथील विद्यार्थिनी असून, इयत्ता पाचवित शिक्षण घेते. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल जि.प.प्रा.शाळा येथे सर्व शिक्षक वृन्दाकडून सत्कार करण्यात आला, व बालाजी पा.चेरमन , शिवलिंग पा. बोरगावे , विश्वनाथ पा.मुंगडे आदी ग्रामस्थाकडून होकर्णा येथे तिचे कौतूक होत आहे.
Related Posts
हडको श्री.बालाजी मंदिर देवस्थानचा २० वा ब्रह्मोत्सव
नांदेड,(प्रतिनिधी)- हडको श्री.बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर हौसिंग सोसायटी हडको नवीन नांदेडच्या २० वा दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. २६ सप्टेंबर ते…
विलंब एफआरपी व्याजासह देण्यास कारखानदारांना निर्देशित करावे- प्रल्हाद इंगोले यांची साखर आयुक्तांकडे मागणी
नांदेड (प्रतिनिधी)- एकरकमी एफआरपी न दिलेल्या कारखान्यांकडून दुस-या टप्प्यात देण्यात येणा-या एफआरपी रकमेवर पंधरा टक्के व्याज आकारूनच देण्यासाठी सर्व कारखान्यांना…
नवरात्र उत्सवासाठी पोलीस फौजफाटा तयार
नांदेड(प्रतिनिधी)-उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवात जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भाने पोलीस विभागाने मोठा फौजफाटा तयार ठेवला असल्याची माहिती…