नांदेड,(प्रतिनिधी)- आज शनिवारी कोरोना विषाणूने पाच नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १९ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ११ डिसेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज पाच कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा गृहविलगीकरण-०१ रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८३३ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.आज सापडलेले रुग्ण मनपा हद्दीत-०५ आहेत.
आज ९१० अहवालांमध्ये ९०३ निगेटिव्ह आणि ०५ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५०७ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०५ आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०५ रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०१ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०१ आहेत.
आज कोरोनाचे १९ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१२,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०१, खाजगी रुग्णालयात-०३ ,तालुक्यातील विलगीकरण-०३,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०१ रुग्ण आहेत.