नांदेड(प्रतिनिधी)- भाऊसाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या राजकारणावर आधारित एक नवीन मराठी चित्रपट आपल्या भेटीस येणार असून या चित्रपटा चे एक वैशिष्ट्य आहे गेल्या अनेक वर्षा पासून महाराष्ट्राचे राजकारण आपण पाहिले कि आपल्या लक्षात महाराष्ट्र राज्यात देश स्वतंत्र झाल्यापासून महिला ही राज्याची मुख्यमंत्रीनाहीत. महिलांना न्याय देण्याचा हेतू असून राज्याच्या राजकारणात महिला कशी मुख्यमंत्री बनली नाही.महिलाराज्य सक्षम चालवते हे दाखवले हे या चित्रपटात दाखवले आहे.प्रभावीशाली महिला मुख्यमंत्री या CM मॅडमचित्रपटात सक्षम पणे राज्य चालवणारी महिला दाखवण्यात येणार असून या मध्ये मराठी, दक्षिण, हिंदी चित्रपट मधील अनेक दिग्गज कलाकार आपली भूमिका साकारणार असून यामध्ये अनेक ग्रामीण भागातील कलाकारांना संधी दिली आहे
राजकारणातील अनेक दिग्गज नेते आमदार, खासदार, मंत्री , हे देखील CM मॅडम या मराठी चित्रपट मध्ये आपली भूमिका साकारणार आहेत तसेच ग्रामीण भागातील, नांदेड येथील मोहम्मद आरेफ खान पठाणहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका निभावतील .सांगली चे सुपुत्र प्रथमेश बुधावले हे राजकीय नेत्याची तर सातारा ज़िल्हया चे सुपुत्र सोनू मदने तसेच अहमदनगर ज़िल्हयाचे अक्षय खराडे हे नवीन कलाकारांना आपल नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे.