नांदेड,(प्रतिनिधी)- आज रविवारी कोरोना विषाणूने नऊ नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज नऊ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा गृहविलगीकरण-०१, रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८८४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-०४,लोहा-०२,देगलूर- ०१,लातूर-०१ आहेत.
आज ८३६ अहवालांमध्ये ८२१ निगेटिव्ह आणि ०९ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५६४ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०८ आणि ०१ अँटीजेन तपासणीत असे एकूण ०९ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे २५ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१३, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-०५,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-०२ खाजगी रुग्णालयात-०५,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.
नांदेड मनपा गृहविलगीकरण-०१, रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८८४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-०४,लोहा-०२,देगलूर-