नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त 11 जानेवारी 2022 रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नांदेड जिल्ह्यात नवीन व्हेरिंएटचा शिरकाव झाला असून कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पाश्वभूमिवर जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी म्हणून सामुहिक राष्ट्रगान कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच अशासकीय संस्था यांनी नोद घ्यावी असे जिल्हाप्रशानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
Related Posts
विमानतळ पोलीसांनी गावठी पिस्तुल पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी 23 फेबु्रवारी रोजी एका युवकाच्या ताब्यातून गावठी पिस्तुल जप्ती केले आहे. या पिस्टलसोबत मॅग्झीन मात्र नाही. या प्रकरणात…
अपघात भरपाईपोटी सुमीत शिवाजी पवार यांना लोकअदालतीत 25 लाख 50 हजार रुपयाची भरपाई
▪️न्यायालयीन आवारात व्हीलचेअरवर असलेल्या सुमितला न्यायाधीशांनी जागेवर जाऊन निवड्यासह दिला धीर ▪️नांदेड येथील लोकअदालतीच्या माध्यमातून तब्बल 7 हजार 174…
दोन महिलांच्या गळ्यातील 2 लाख 70 हजार रुपयांचे मंगळसुत्र तोडले
नांदेड(प्रतिनिधी)- एका 51 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी सहयोगनगर भागात तोडली आहे. तसेच एका वयस्कर…