नांदेड(प्रतिनिधी)-नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 75 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जारी केले आहेत. त्यात 20 पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. 26 पोलीस अंमलदार पोलीस हवालदार बनले आहेत आणि 29 पोलीस अंमलदार पोलीस नाईक बनले आहेत.
आज दि.18 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी 75 पोलीस अंमलदारांना पदोन्नती प्राप्त सर्वांना शुभकामना दिल्या आहेत. पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशी पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे कैलाश सुर्यभान देवघरे, पंढरीनाथ लक्ष्मण कुमरे, कृष्णा नागनाथ जायवार, शौकत शाहेद हुसेन, विजय मारोतीराव राऊतवाड, बालाजी गिरनाजी चौरंगे, पांडूरंग शंकर गजगे, माधव पंढरीनाथ मुसळे (पोलीस मुख्यालय), सुभाष संभाजी पवार, देविदास बापूराव विसाडे (इतवारा), धनंजय माणिकराव देशमुखे(नांदेड ग्रामीण), जावेद खान वाहेद खान पठाण(नियंत्रण कक्ष), व्यंकटी तुळशीराम पोकळे(मुखेड), माधव खुशालराव बेद्रे(अर्धापूर), अशोक नागोराव जाधव (उमरी), सदाशिव तुकाराम तुरेराव, बाबा नागोराव गजभारे(विमानतळ), अशोक लक्ष्मणराव कुरळेकर(विमानतळ), अशोक जळबाजी दामोदर(लिंबगाव).
पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे मोहम्मद आयुब मोहम्मद जाफर (श्वान पथक), केशव नारायण कदम(मुदखेड), मोहम्मद जाफर फरीद शेख (जी.पी.यु.), अशोक अमृतराव गोरठकर(विसुवी), निवृत्ती तुकाराम मुल्लेमवाड, धोंडीबा हौसाजी चोपवाड(लोहा), गणेश तुकाराम मुरमुरे(मनाठा), बबन विक्रम गुल्हाडे (सिंदखेड), राजूसिंह नारायणसिंह चौहाण, शेख नजीर अहेमद बशीरोद्दीन(मोटार परिवहन विभाग), शिवाजी पांडूरंगराव तेलंग, भागवत लोभाजी गोडबोले, गंगाधर बाबाराव गजभारे, नागनाथ मल्लीकार्जुन दिपके (पोलीस मुख्यालय), हणमंत गोविंदराव बोरकर(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग),उध्दव माधवराव मुंडे, नेताजी गणपती बोगरे(धर्माबाद), रामराव शंकर चव्हाण, मधुकर पांडूरंग गोन्ते, शिवाजी एकनाथराव सानप, शिवाजी नागोराव सुब्बनवाड(कंधार), रामेश्र्वर किशनराव सोनसळे, शिवसांब नारायण मारवाडे(इतवारा), गणपतराव देवला राठोड(देगलूर), प्रकाश बाबाराव वाळवे(भोकर), पांडूरंग गोविंदराव यन्नावार(बिलोली).
पोलीस शिपाई ते पोलीस नाईक अशी पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे चांदू रंगनाथराव वाघमारे, माधव बालाजी जायभाये (शहर वाहतूक शाखा), मिना नामदेवअप्पा पिसोरे, गणपत बाबूराव शेळके(शिवाजीनगर), रामचंद्र नारायण पचलिंग(कुंडलवाडी), मंगेश मारोतीराव जोंधळे(महामार्ग सुरक्षा पथक), अर्जुन केशवराव मुंडे, महेश काशिराव हळीकर, मायादेवी मारोती गायकवाड, विजय संभाजी कलाल, प्रकाश गंगाराम गायकवाड, गोदाबाई अंकुश पुंडगिर (पोलीस मुख्यालय), माधव आदिनाथ पवार (मुक्रामाबाद), नम्रता नागेश इंगोले(नियंत्रण कक्ष), महम्मद गौस महम्मद समदानी, माधव बंडप्पा स्वामी (नांदेड ग्रामीण), साहेबराव नामदेव चुकेवाड, धम्मज्योती यशवंतराव सोनकांबळे(धर्माबाद), सिमा सुर्यकांत वच्चेवार (विमानतळ), किशनराव वाघजी मुळे , विठ्ठल मुरलीधर शेळके, किरण प्रकाशराव बाबर(स्थानिक गुन्हे शाखा), मकसुद गौसोद्दीन शेख (मुदखेड), दिपाली रामचंद्र बागुलवाड(बिलोली), संदीप संभाजी आनेबोईनवाड(अर्धापूर), कविता गंगाधर वाघमारे (ईस्लापूर), शकीला नबी शेख (तामसा), गंगाधर साहेबराव चिंतोरे (मुखेड) असे आहेत.