हिमायतनगर (प्रतिनिधी)-तालुक्यातील मंगरूळ येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सुशीलाबाई नीळकंठराव देशपांडे मंगरुळकर (90) यांचे मंगळवारी सकाळी 11 वाजता नांदेड येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात 1मुलगा ,3 मुली ,सुन ,जावई ,नातवंडे ,पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
राजकॉर्नरजवळ सुध्दा घरगुती गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरण्याचा अड्डा
नांदेड(प्रतिनिधी)-अवैध रित्या तीन चाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचा एक अड्डा शहराच्या पश्चिम दिशेला वसलेला आहे. या अड्ड्याच्या…
पोलीस विभागाची ७५ किलोमीटर दौड संप्पन
नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस विभागाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याची ७५ किलोमीटर दौड या कार्यक्रमाची सांगता आज सकाळी जुना मोंढा टॉवर पासून १० ली;वमीटरची…
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन
नांदेड(प्रतिनिधी)-आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात सर्वांनी पुष्पहार अर्पण करून…