गणपतराव उमरीकर यांचे निधन

 

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील विजयनगर भागातील रहिवासी तथा जि. प.शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक गणपतराव देविदासराव उमरीकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एका खासगी रुग्णालयात निधन झाले.ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर २६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुली , जावई,नातवंडे, नात सुन, भाऊ,बहीण,पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्रकार कृष्णा उमरीकर यांचे ते काका होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *