नांदेड,(प्रतिनिधी)- भारतीय प्रशासनिक सेवेतील महिला अधिकारी सौम्या शर्मा यांना सहायक जिल्हाधिकारी देगलूर पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांना नांदेड जिल्ह्यातील देगलूर विभागात सहायक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी अपर मुख्य सचिव सेवा सुजाता सौनिक यांनी जारी केले आहेत. त्यांना त्वरित रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.