नांदेड (प्रतिनिधी)-जुन्या आणि विस्मृतीतल्या गाण्यांवर आधारीत,’ अपनी कहानी छोड जा… ‘हा कार्यक्रम, गाण्यांची अंगत -पंगत अंतर्गत वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. रविवार 24 एप्रिल रोजी सायं सहा वाजता हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हॉटेल विसावा (तळ मजला) नाना -नानी पार्क समोर , इंडस्ट्रीयल एरिया, शिवाजी नगर येथे आयोजित या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Related Posts
कुंटूर आणि रामतिर्थ पोलीसांनी १५ जुगार्यांवर कार्यवाही केली
नांदेड(प्रतिनिधी)-किनाळा ता.बिलोली येथे आणि वजीरगाव ता.नायगाव येथे दोन ठिकाणी पोलीसांनी धाड टाकली असून तेथे जुगार खेळणार्या १५ जणांनाविरुध्द कार्यवाही केली…
आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही-मनोज जरांगे
नांदेड(प्रतिनिधी)-आरक्षणाची लढाई ही आता अंतिम टप्यात आली असून 80 टक्के लढा आपण जिंकलो आहोत. 24 डिसेंबर रोजी सरकट मराठ्यांना ओबीसी…
11 महिने कर्तव्यावर गैरहजर राहिलेले पोलीस निरिक्षक सुनिल नागरगोजे निलंबित
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांचे आदेश नांदेड(प्रतिनिधी)-सतत 11 महिने आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर न येता आजारी रजेवर राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील…