प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन
· ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) – राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज…