मोर चौकातील कॉफी शॉपवर सुरज गुरव यांचा छापा; चार जोडपे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आणि त्यांच्या पथकाने नांदेड शहरातील अनेक अनाधिकृत कॉफी शॉपवर छापे टाकून अश्लील वर्तन करणाऱ्या तुरुण -तरुणींना…

ट्रकसह मुर्गीदाना असा 45 लाख 55 हजारांचा ऐवज लुटला ; तिन दरोडेखोर जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)-19 लाख रुपयांचा मुर्गीदाना भरलेला ट्रकच तीन जणांनी बळजबरी पळवून नेल्याचा प्रकार नायगाव ते नरसी रस्त्यावर फॅमीली शॉपसमोर घडला…

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाला पळवून नेऊन 2 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला हिंगोली गेट जवळून उचलून त्याला महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबवून त्याला मारहाण करून त्याच्याकडून 2 हजार रुपये…

जुन्या भांडणाच्या वादातून मंडगी येथे खून

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मंडगी ता.देगलूर येथे एका 38 वर्षीय व्यक्तीचा खून पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन करण्यात आला आहे. देगलूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द…

बेरोजगारीवर समाजातील युवकांच्या भावना व्यक्त करणारा रॅप प्रशंसनिय

नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या बेरोजगारीमुळे बेजार झालेल्या युवकांमध्ये काय रोष उत्पन्न झाला आहे याचा रोष रॅपमधून नांदेड येथील डॉ.आंबेडकरनगरच्या काही युवकांनी व्यक्त केला…

नंदगिरीच्या किल्याला पुर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी विर सैनिक गु्रपप्रमाणे इतर युवक संघटनांनी सहभाग नोंदवावा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील काही युवकांनी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्यासोबत काम करून नंदगिरीच्या किल्यावर काल रविवारी साफसफाई केली. त्या साफसफाईमुळे किल्याचा…

मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही- अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे

नांदेड (प्रतिनिधी)-धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी चा सत्कार सोहळा कुसुम सभागृहांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. शिवाजीराव हाके…

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाचे आयोजन

▪️विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन नांदेड (जिमाका) – महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व…

सविता गायकवाड गोळीबार प्रकरणातील विकासला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-सविस्ता गायकवाड यांच्यावर 9 जानेवारी 2023 रोजी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्यानंतर आज इतवारा पोलीसांनी…

5 सेंटीमिटर मुठ आणि 30 सेंटीमिटर पाते असलेली मोठी तलवार इतवारा पोलीस ठाण्यातील मातब्बर अंमलदाराने पकडली

नांदेड (प्रतिनिधी)-इतवाराच्या एका दक्ष पोलीस अंमलदाराने 5 सेंटीमिटर लांबीची मुठ आणि 30 सेंटीमिटरचे पाते असलेली तलवार शोधली आणि एका युवकाला…